देवतांचे विडंबन करून कोट्यवधी रुपये उकळू पहाणार्‍या चित्रपटांवर आजीवन बंदी आणा ! – राम कदम, आमदार, भाजप

हे हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. सध्याचे चित्रपट निर्माते सनातन धर्माच्या कल्याणार्थ नव्हे, तर स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवत आहेत.

वैचारिक आतंकवादी !

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून प्रसारमाध्यमांकडून रशियाविरोधी आणि युक्रेनच्या बाजूने बातम्या दिल्या जात असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे’, असे म्हटले जाते; कारण आज जगभरात जी काही मोठी आणि कथित प्रतिष्ठित प्रसारमाध्यमे आहेत, ती अमेरिकेची किंवा पाश्चात्त्य देशांची आहेत. त्यामुळे ती बातम्या देतांना अमेरिकेच्या धोरणाला सोयीस्कर अशी देतात आणि जगभरात त्यानुरूप वातावरण निर्माण करतात….

रशियाकडून फेसबूकचे मूळ आस्‍थापन ‘मेटा’ आतंकवादी संघटना घोषित !

मॉस्‍कोच्‍या एका न्‍यायालयाने फेसबूकवर आतंकवादी कारवाया करत असल्‍याचा आरोप केला होता.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदूंचे सैनिकीकरण व्हायला हवे ! – सुनील देवधर, रा.स्व. संघाचे पूर्वप्रचारक

देशांतर्गत कारवाया करून हिंदूंनाच नामोहरम करणार्‍या कट्टरपंथीयांचा जर सामना करायचा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच सामाजिक माध्यमांचा सदुपयोग करून प्रत्येकाने देशात जागृती करणे आवश्यक आहे.

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.

टि्वटरकडून ‘पी.एफ्.आय.’सह त्यांच्या नेत्यांची ट्विटर खाती बंद

भारतात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय.’) या जिहादी संघटनेसह तिच्याशी संबंधित इतर ८ संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आल्यानंतर आता टि्वटरनेही ‘पी.एफ्.आय.’च्या अधिकृत खात्यासह काही पदाधिकार्‍यांची टि्वटर खाती बंद केली आहेत.

‘पी.एफ.आय.’च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती यांवर बंदीचे आदेश

या संघटनांचा अवैध अपप्रचार रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

पितृपक्ष : धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय !

पितृपक्षातील ‘श्राद्ध’ हा धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय आहे. यासाठी धर्मशिक्षण घेऊन या विधींची अनुभूती घेऊया. जर कुणी विनोद करत असेल, तर त्याचेही प्रबोधन करून धर्मरक्षण करूया !

प्रतिकात्मक छायाचित्र

दवर्ली, मडगाव (गोवा) येथील मुसलमान व्यक्तीकडून सामाजिक माध्यमातून पाकिस्तानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ प्रसारित !

या घटनेच्या मागे कोणती संघटना आहे का ? याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !

२५ वर्षांपर्यंतच्या तरुणांमध्ये सामाजिक माध्यमांविषयीची आवड झाली अल्प !

‘जनरेशन झेड’ म्हणजेच वर्ष १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेले लोक आता सामाजिक माध्यमांवर विशेषतः फेसबुकवर सक्रीय नाहीत.