अशी सजली अयोध्यानगरी !

राममय झाल्याची अनुभूती लक्षावधी हिंदूंना व्हावी, म्हणून संपूर्ण अयोध्यानगरी दैवी प्रसंगांनी, तसेच अत्यंत सुंदर पद्धतीने नटवण्यात आली आहे.

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर हिंदुद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांकडून टीका

विदेशी आणि इस्लामी प्रसारमाध्यमांना भारत आणि हिंदु यांच्याविषयी पूर्वीपासून द्वेष असल्याने ते जाणीवपूर्वक दोघांना नेहमीच लक्ष्य करत असतात !

श्री रामललाचा एकमेवाद्वितीय असा ११ कोटी रुपयांचा मुकुट !

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला श्री रामलला यांच्यासाठी गुजरातच्या सुरत येथून ११ कोटी रुपयांचा रत्नजडित सुवर्ण मुकुट पाठवण्यात आला होता.

सरपंच श्री. अक्षय फाटक यांनी वाटली हत्तीवरून साखर !

‘ज्या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू !’, अशी शपथ काही रामभक्तांनी घेतली होती.

‘डीप क्लिनिंग’ मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे ! – पालकमंत्री उदय सामंत

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. जिल्ह्यामध्ये चालू होणार्‍या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

(म्हणे) ‘श्रीराममंदिर भारतीय लोकशाहीवर कलंक !’ – पाकिस्तान

पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !

२३ जानेवारीच्या दुपारपर्यंत ३ लाख हिंदूंनी घेतले रामललाचे दर्शन !

प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे हिंदूंचे स्वप्न २२ जानेवारी या दिवशी म्हणजे तब्बल साडेपाचशे वर्षांनंतर पूर्ण झाले. त्यानंतर आता २३ जानेवारीपासून मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत शेकडो ठिकाणी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.

आजच्या रावणांविरुद्ध लढण्यासाठी श्रीरामाचे साहाय्य पाहिजे !

हिंदु धर्म मानणार्‍या जर्मनीमधील लेखिका मारिया वर्थ यांनी प्रभु श्रीराम, श्रीराममंदिर, हिंदु धर्म आणि सध्याच्या स्थिती यांविषयी या लेखाद्वारे भाष्य केले आहे. ते येथे देत आहोत.

रामराज्यासम हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्नरत रहावे !

‘आपली पिढी ही अशी आहे की, आपल्याला श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा पहायला मिळत आहे. हा दिवस पहाण्यासाठी यापूर्वी कित्येक पिढ्यांनी प्राणांचे बलिदान केले आहे. त्यांच्या प्रतीही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे.