भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जन्मस्थानी भव्य स्वरूपात स्थानापन्न होतील ! – श्री धीरेंद्र शास्त्री
आगराच्या जामा मशिदीत डांबून ठेवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्तीही लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य बागेश्वर धामचे अध्यक्ष श्री धीरेंद्र शास्त्री यांनी केले.
आगराच्या जामा मशिदीत डांबून ठेवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्तीही लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य बागेश्वर धामचे अध्यक्ष श्री धीरेंद्र शास्त्री यांनी केले.
भविष्यात लोकशाही मार्गाने ही सर्व मंदिरे मिळवल्यानंतरही त्यांच्या रक्षणार्थ हिंदूंकडे काही दूरगामी योजना आहे का ? सरकारवर अवलंबून न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यास हिंदूंनी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे !
श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणातील सर्व खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात चालवले जावेत, या निर्णयाच्या विरोधात मुसलमान पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
श्रीकृष्णजन्मभूमीला शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
देहली येथे हिंदुत्वासाठी कार्य करण्यासाठी अधिवक्ते पुढे येत आहेत, ही भगवंताचीच लीला आहे. ईश्वरच सर्व करतो आणि आपल्याला आनंद देतो,असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरणाला राष्ट्रीय महत्त्व आहे आणि ते संवेदनशील आहे. याचा संपूर्ण देशावर परिणाम होणार आहे.
श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समवेत राष्ट्रव्यापी आंदोलन करणार !
मथुरा येथील न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भात यापूर्वी दिलेल्या आधीचा आदेश स्थगित केला आहे. न्यायालयाने या भूमीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता.
यावर पुढील सुनावणी ४ एप्रिल या दिवशी होणार आहे. या प्रकरणी एकूण ८ याचिका प्रविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
धार्मिक स्थळे परत मिळण्यासाठी न्यायालयीन लढा देणार्या हिंदूंना धमकावणार्यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, असे समजायचे का ?