श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्व खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करण्याची मागणी

येत्या १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश

श्रीकृष्णजन्मभूमी विवाद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी सर्व खटल्यांची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्व पक्षाकारांना येत्या १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला.

यावर पुढील सुनावणी ४ एप्रिल या दिवशी होणार आहे. या प्रकरणी एकूण ८ याचिका प्रविष्ट करण्यात आलेल्या आहेत.