गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !
अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती.
अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती.
हिंदु धर्मातील विविध देवता म्हणजे विविध तत्त्वे आहेत. त्यांच्या लहरी हे त्यांचे एक स्वरूप आहे. हिंदु धर्मामध्ये विशिष्ट तिथी आणि विशिष्ट देवतेची उपासना यांचीही सांगड घालण्यात आली आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी
साधकांना श्री गणेशमूर्तीतून अधिकाधिक गणेशतत्त्व मिळावे’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक-कलाकारांकडून प्रथम धूम्रवर्णाची श्री गणपतीची मूर्ती बनवून घेतली.