विविध विकारांवर उपचार करणार्या संगीतातील रागांचा ते विकार असणार्या आणि आध्यात्मिक त्रास असणार्या व्यक्तींवर होणारा परिणाम अभ्यासण्याचा प्रयोग
त्यामध्ये विविध विकारांवर उपचार करणारे राग ते ते विकार असणारे साधक आणि तीव्र त्रास असलेले साधक यांना ऐकवण्यात आले. त्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे देत आहोत.