सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. मागील लेखात आपण ‘अर्धविराम’ या विरामचिन्हाची माहिती घेतली. या लेखात ‘स्वल्पविराम’ या विरामचिन्हाविषयी जाणून घेऊ.