चैतन्य म्हणजे नक्की काय ?
चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥
चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥
११ डिसेंबरला पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली, आज उर्वरित भाग पाहूया . . .
पू. (सौ.) अश्विनीताई, आपल्या वात्सल्यभावामुळे आनंद द्विगुणीत होतो ।
हे भगवंता, पू. अश्विनीताईच्या रूपात तू आमच्या जवळ असतोस ॥
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यज्ञातील विधी करत होत्या. दोघींकडे पहातांना क्षणभर ‘परात्पर गुरु डॉक्टरच विधी करत आहे’, असे जाणवले.
‘उपचारांची परिणामकारकता शरणागतीवर, तर ज्ञानाची प्रगल्भता कृतज्ञताभावावर अवलंबून असते.’ चांगला उपचारक होण्यासाठी शरणागती आणि कृतज्ञताभाव दोन्ही आवश्यक आहे.’
• संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीदिन
• फोंडा (गोवा) येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर आजी यांचा वाढदिवस
• कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री देव भैरव जोगेश्वरी देवतांचा आज जत्रोत्सव
सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.
आज कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा आणि सून यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
‘मला या चार दिवसांत एकही अनुभूती आली नाही.’ तेव्हा प.पू. गुरुदेव मला म्हणाले, ‘मी यापूर्वी तुम्हाला सांगितले आहे, ‘तुमची जागा माझ्या हृदयात आहे. तुम्ही आता माझ्यात सामावून गेल्या आहात आणि आता तुमचे वेगळे अस्तित्व राहिले नाही.’
देवद, पनवेल येथील सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा आज (कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी) वाढदिवस