विवाहासारख्या सांसारिक बंधनांचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याची शिकवण देणे धर्मसंमत !
आता काळाच्या दृष्टीने विचार करता भीषण आपत्काळ समोर उभा ठाकला आहे. भयाण अशा आपत्काळाला तोंड देतांना आपल्याच जीविताची शाश्वती नसल्याने विवाह करून नवीन दायित्व स्वीकारणे, हे अयोग्य ठरू शकते.