कोटी कोटी प्रणाम !

चिपळूण येथील सनातनचे ७९ वे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा आज वाढदिवस

२९ जुलै २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.