‘सनातन प्रभात’ची विशेष व्हिडिओ मालिका ‘राम आनेवाले हैं’ !

हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचा आत्मा म्हणजे अयोध्येतील श्रीराममंदिर ! आराध्य प्रभु श्रीरामाच्या मंदिराला इस्लामी आक्रमकांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात लक्षावधी हिंदू तब्बल साडेपाचशे वर्षे संघर्ष करत होते. वर्ष १९९० आणि १९९२ मध्ये अयोध्येत जाऊन केलेली कारसेवा हा त्यांतील एक महत्त्वपूर्ण अंश ! ‘सनातन प्रभात’ने अशा कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे चित्रीकरण केले आहे. ते ‘राम आनेवाले हैं’ या विशेष व्हिडिओ मालिकेच्या अंतर्गत यूट्यूबवरील ‘सनातन प्रभात’च्या चॅनलवरून प्रसारित करण्यात आले आहेत.

ते पहाण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा ! https://www.youtube.com/playlist?list=PLlux9XyF2N6CoWaY9HE9KrM8yoCAsrwRq 

कारसेवक फाईल चित्र

(यामध्ये कोलकाता, इंदूर, चंद्रपूर, अकोला, पुणे, मुंबई, रत्नागिरी, गोवा आदी ठिकाणच्या कारसेवकांच्या व्हिडिओजचा अंतर्भाव करण्यात आला आहे.)