‘मला पित्ताचा पुष्कळ त्रास होता. मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्री अन्नपूर्णादेवी’ आणि ‘अग्निदेवता’ यांना प्रार्थना करण्याविषयी वाचले. त्याप्रमाणे प्रार्थना करून भोजन केल्यानंतर माझा ६० टक्के पित्ताचा त्रास न्यून झाला. आता मी माझ्या मुलांकडून नामजप आणि प्रार्थना करवून घेते.’
– सौ. सुलभा सपाटे, सांगोला, सोलापूर. (४.५.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |