दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : महाशिवरात्र
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
साधकांनी स्वतःच्या अनुभूतींच्या छायेत आणि आनंदात अध्यात्माचा पुढील प्रवास करावा; पण ‘मला अनुभूती येते’, हा इतरांना पटवून देण्याचा अट्टहास करू नये !
आत्पकाळामध्ये महायुद्ध, भूकंप, सुनामी यांप्रमाणेच उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. भविष्यात विविध कारणांनी उष्णतेची लाट आल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ? याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मार्च दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल्यावर कोणताही लाभ न होणे आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर पोटासंबंधीचे सर्व त्रास थांबणे
दळणवळण बंदीच्या काळात संगणक हाताळणी आणि टंकलेखन शिकणे यांविषयीचे पू. दाभोलकरकाकांचे प्रयत्न आम्हा सर्वच साधकांना शिकण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. पू. दाभोलकरकाकांची प्रत्येक कृती आणि बोलणे यांतून नेहमीच शिकायला मिळते.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ (कन्नड आवृत्ती) वर्धापनदिन
व्यापक हिंदुत्वाचा विचार करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ने ब्राह्मण समाजाच्या काही अडचणींविषयी जी सहानुभूती दर्शवली, त्याविषयी आम्ही ‘पेशवा युवा मंच’ आणि समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने आपले अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहोत.
कोरोनाचे संकट काहीसे अल्प झाल्याने १० मासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी २०२१ चा अंक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने प्रारंभ झालेली ही घौडदौड वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत चालूच रहाणार आहे ! – संपादक
भगवंताच्या कृपेने या काळात दैनिकाची ‘पीडीएफ्’ सर्वांपर्यंत पोचवण्यात येत होती. त्यामुळे नाही म्हटले, तरी त्याचा आधार वाटत होता; पण शेवटी दैनिक हातात धरून प्रत्यक्ष वाचण्याची भावना वेगळीच असते ! त्याची सर ‘ऑनलाइन’ माध्यम नाही भरून काढू शकत !