सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांपेक्षा धर्मशिक्षण, धर्मपालन अन् साधना यांच्या बळावरच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल !

‘हिंदु राष्ट्र’ हे धर्मशिक्षण, धर्मपालन आणि साधना या बळावरच स्थापन होणार असल्याने त्यासाठी संत आणि गुरु अशा आध्यात्मिक अधिकारी जनांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्‍या त्यागी, निःस्वार्थी साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी जिवांची आवश्यकता आहे.’

अग्निहोत्राचा प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांचा देहत्याग !

प्रतिदिन अग्निहोत्र करणारे आणि अग्निहोत्राचा भारतासह विदेशातही प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांनी पुणे येथे २६ ऑक्टोबर २०२१ या रात्री ११ वाजता देहत्याग केला.

भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !

मनुष्याने बुद्धीच्या दोषांना जर दूर केले, वासनांना नष्ट केले, चित्तावर जमलेल्या कर्मांच्या संस्कारांपासून रक्षण केले आणि त्याच्यात अहंभावाचा लेशही राहिला नाही, तर त्या मनुष्याचा संबंध कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण न होता दैवी सत्तेशी जोडला जातो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात संतांनी समाधी घेण्याच्या संदर्भात आलेले विचार

जेव्हा संतांना ‘या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही’, याची जाणीव होऊ लागते, तेव्हा त्यांना या जगातून पुढील लोकांत जाण्याची ओढ लागते. त्यामुळे ते समाधी घेतात.’

बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांनी २० ऑक्टोबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमास सदिच्छा भेट दिली.

कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

१९ सप्टेंबर २०२१ या दिवशी चालू झालेल्या या लेखमालिकेतून ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत.

पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

साधकांच्या व्यष्टी साधनेत सातत्य ठेवण्याविषयी केलेले मार्गदर्शन आणि सर्वांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी केलेले प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.

नागपूर येथे संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता, तसेच उच्चशिक्षित यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीला सहकार्याचे आश्वासन !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या येथे झालेल्या संपर्क अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता, तसेच उच्चशिक्षित मान्यवर यांनी हिंदु जनजागृती समितीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.