शिराळा तालुक्यातील भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प केला आहे.
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’चर्चासत्र !
महावितरण आस्थापनाच्या कर्मचार्यांनी विजेचे खांब आणि तुटलेल्या वीजवाहिन्या पूर्ववत् करून किल्ल्यातील वीजपुरवठा पूर्ववत् केला.
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर हानी होऊनही शासनाकडून कोणतीच नोंद न घेतली गेल्याने किल्लावासियांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
विशाळगडाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीची स्थापना केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि इतिहासाची साक्ष देणार्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचे जतन अन् संवर्धन व्हावे, यासाठी १५ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्गप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत ‘ऑनलाईन’ बैठक घेतली.
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून, दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन निपाणी येथील हिंदुत्वनिष्ठ अभिनंदन भोसले यांनी ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारतीय पुरातत्व खाते यांच्याकडे पाठवले आहे.
विशाळगडावरील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांच्या दुरवस्थेचे प्रकरण
या नामांकन प्रक्रियेत रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदी किल्ल्यांचा समावेश आहे.
याच मागणीचे पत्र श्री. राजेश क्षीरसागर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.