महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

गुरूंनी साधकाचा एकदा धरलेला हात ते जन्मोजन्मी सोडत नाहीत !

विविध नाडीभविष्याच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. असे महान गुरु सनातनच्या साधकांना लाभले असतांना ‘आपला उद्धार होईल कि नाही’, अशी काळजी साधकांनी का करायची ?

कार्तिक आणि मार्गशीर्ष मासातील शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत. तसेच १४.१२.२०२० या दिवशीच्या खग्रास सूर्यग्रहणाविषयीची माहिती येथे देत आहोत.

दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ ‘महिला शौर्यजागृती’ या विषयाची संहिता लिहितांना आणि व्याख्यान घेतांना आलेल्या अनुभूती

‘महिला शौर्यजागृती’ या विषयावरील व्याख्यानाची संहिता लिहितांना आणि व्याख्यान घेतांना एका साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत . . .

स्टुटगार्ट (जर्मनी) येथील श्री. पॅट्रिक यांना नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती

‘श्री. पॅट्रिक (स्टुटगार्ट, जर्मनी) यांच्या शरिराची एक बाजू अर्धांगवायूने लुळी पडली आहे. श्री. पॅट्रिक यांना ‘कॅराव्हॅन (अध्यात्मप्रसारासाठी असलेल्या मोठ्या व्हॅन)’मध्ये बसून श्रीकृष्णाचा नामजप ऐकण्यास आणि रिकाम्या खोक्यांचे उपाय करण्यास सांगितले. त्या वेळी श्री. पॅट्रिक जवळजवळ २ घंटे हालचाल न करता सलग बसू शकले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांना आलेल्या अनुभूती

आश्रमदर्शन करतांना ‘प.पू. गुरुदेव आमच्या समवेत असून ते स्वतःच आम्हाला आश्रम दाखवत आहेत’, असे मला जाणवत होते. मला जिकडे-तिकडे प.पू. गुरुदेवच दिसत होते.

समाजाला धर्मशिक्षण देऊन योग्य दिशा देणे आवश्यक ! – सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्था

मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनलवर ऑनलाईन
आयोजित केलेल्या ‘धर्मो रक्षति रक्षितः’ कोंकणी भाषेतील कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग

नम्रता, अल्प अहं असलेले आणि तन-मन-धन समर्पित करून गुरुसेवा करणारे चेन्नई येथील साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.

लहानपणापासूनच देवभक्ती करणार्‍या, सोशिक आणि इतरांना साहाय्य करणार्‍या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर !

आज कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा आणि सून यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले