सद्गुरु राजेंद्रदादा, कृतज्ञता व्यक्त करण्यास आमच्याकडे शब्द नाहीत ।
सद्गुरु राजेंद्रदादा, तुम्ही जे आम्हाला देत आहात ।
त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास आमच्याकडे शब्द नाहीत ॥
सद्गुरु राजेंद्रदादा, तुम्ही जे आम्हाला देत आहात ।
त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास आमच्याकडे शब्द नाहीत ॥
ज्यांच्या रूपे दिसती आम्हा परात्पर गुरु ।
असे समर्थ आम्हा नेण्या पैलतिरू ।
सद्गुरुनाथा , तूच असे आमचा कल्पतरु ॥
साधकांना आनंद देऊन त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे याच्याबद्द्ल विविध प्रसंगात साधिकेला आलेले अनुभव आणि त्यांच्यातील गुणदर्शन !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अमोघ नाईक एक आहे !
प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना दिलेल्या श्रीकृष्णार्जुनाच्या चांदीच्या रथाचे पूजन चालू असतांना या रथातून दोन प्रकारचे दैवी नाद ऐकू आले.
‘सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व जग त्रस्त असल्याने जगात अनेक जणांनी अग्निहोत्राला आरंभ केला आहे. अग्निहोत्र करणार्या अशा अनेक जणांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली खालील सूत्रे मार्गदर्शक आहेत.
‘सनातन संस्थेच्या संपर्कात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेल्या अनेकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अध्यात्मप्रसाराचे कार्य काही प्रमाणात ठाऊक झाले आहे. त्यांच्या स्थुलातील कार्याची व्याप्ती एवढी व्यापक आहे की, ती जाणून घेणेही अवघड आहे.
सूर्य उगवला की, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि तो सर्वांना दिसतोच. त्याप्रमाणे साधकाची साधना अंतर्मनातून चांगली चालू असेल, तर त्याच्या अंतरातील साधना-दीप प्रदीप्त होतो आणि त्याचा प्रकाश पसरून तो दिसतोच.
समाजातील बरेच जण अध्यात्मातील अपसमज समजून न घेतल्यामुळे बरीच वर्षे साधना करुनही त्यांची आध्यात्मिक प्रगती झालेली दिसत नाही. याची काही उदाहरणे पाहूया.
‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावर ‘साम्सा’च्या वतीने ‘वेबिनार’चे आयोजन करतांना आयोजिकेला जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती प्रस्तुत करीत आहोत…