बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे
‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्न विचारला.