योगसाधनेपेक्षा नामस्मरण श्रेयस्कर !

शक्ती जर नामस्मरणात व्यय केली, तर शाश्वत समाधान मिळण्यास त्याचा फार उपयोग होईल, तरी आवर्जून नामस्मरणास लागावे.

श्रीमद्भगवद्गीता कुणासाठी ?

ज्याला लढायचे आहे, उत्साहाने आयुष्य जगायचे आहे, दीर्घकालाचे भावी जीवन सुखस्वाथ्याने संपन्न करायचे आहे, त्यांच्यासाठी गीता आहे.

नाम हाच भगवंताचा अवतार !

आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. ‘सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो’, असे भगवंताने गीतेत सांगितले आहे.

समष्टीच्या आनंदात स्वतःला आनंद मिळणे, हा साधनेतील एक पुढचा टप्पा असणे

‘साधकांचे सत्संग होत आहेत’, हे कळले, तेव्हा माझ्या मनात ‘मला अजून सत्संग मिळाला नाही’, असा विचार आला नाही. साधकांची भेट होत असल्याचा आनंद पुष्कळ होता; पण त्यात ‘माझी भेट व्हायला हवी, मला अजून बोलावले नाही’, असा विचार नव्हता.

आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासापेक्षा संतांच्या आश्रमात राहून साधना शिकणे महत्त्वाचे असणे

‘वेदांपासून आतापर्यंत आपल्याकडे अनेक ऋषीमुनींनी अध्यात्मावर सहस्रो ग्रंथ लिहिले आहेत. ‘त्यांचा अभ्यास करून अनेक अभ्यासक ऋषीमुनी झाले’, असा इतिहास नाही. याउलट ‘अनेक ऋषीमुनींचे अनेक अद्वितीय शिष्य ऋषीमुनी झाले’, असा इतिहास आहे.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.  

नामातून अनंत रूपे उत्पन्न होऊन ती त्यातच लीन होतात !

भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे ? एक राम ‘काळा’, तर एक राम ‘गोरा’ असतो; एक राम ‘लहान’, तर एक ‘मोठा’ असतो; पण सर्व रूपे एका रामाचीच ! भगवंत स्वत: अरूप आहे

देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण कसे फेडावे ?

आपल्याजवळ जे ज्ञान आहे, तेवढे जरी दुसर्‍याला दिले, तरी ऋषिऋणाची फेड होते. पितृऋण फेडणे, म्हणजे आपल्या संततीला पूर्ण संस्कारित करून समाजाला चांगला नागरिक देणे.

आत्म्याला ‘आनंदमय’ का म्हणतात ?

मनुष्य गाढ झोपेतून उठला की, आनंदी, उत्साही असतो. त्याचा सर्व दिवस चांगला जातो. गाढ झोप लागली नसेल, तर माणूस त्रासिक, चिडचिडा असा रहातो.

माझी मनोभूमी

‘मनात केवळ भगवंताच्या नामाचे अस्तित्व राहिले, तरच मन आनंदी राहू शकते’, असे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.