भगवंताकडे मागणे करतांना ठेवायचा भाव !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आपल्याला जे पाहिजे, ते त्याच्याजवळ मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली, तर बरेच झाले; पण ‘आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही, तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते’, असे खरे मनापासून वाटावे.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज