
‘अध्यात्मशास्त्राच्या संदर्भात काही लेखकांनी लिहिलेल्या काही ग्रंथांतील विषय आणि भाषा हे सर्वसामान्य जिज्ञासूंना कळण्यासाठी खूप कठीण असतात. त्या विषयाची जिज्ञासूंना थोडी फार तरी ओळख व्हावी, यासाठी त्यातील निवडक लिखाण खुणा करून आपल्या ग्रंथांसाठी निवडतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले