श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती
आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’
आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’
कोरोना विषाणूंविरुद्ध स्वतःत प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि उपचार यांसमवेत आध्यात्मिक बळ वाढावे, म्हणून देवाने सुचवलेल्या या ३ देवतातत्त्वांच्या प्रमाणानुसार पुढील नामजप सिद्ध झाला: ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ३ वेळा, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ १ वेळा, ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ३ वेळा आणि ‘ॐ नमः शिवाय’ १ वेळा.
साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा.
आलाप आरंभ झाल्यावर प्रथम माझ्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर माझ्या मणिपुरचक्रावर मला संवेदना जाणवू लागल्या आणि शेवटी माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवू लागल्या.
‘हे भगवंता, तू आमच्याकडून ईश्वरी राज्य स्थापन करण्याचे कार्य करवून घेत आहेस. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मला आणि सर्व साधकांना व्याधीमुक्त करून आम्हाला चांगले आरोग्य अन् आयुष्य दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’
ईश्वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले समष्टी जप करतांना साधकांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा (ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा) न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास जगभरच्या समष्टी प्रसाराला गती मिळेल.
जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी.
परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा मार्गदर्शनात मला म्हणाले, ‘‘त्रासाचे प्रमाण वाढतच चालले आहे; पण या त्रासांतूनही आपण काहीतरी शिकूया. ते मानवजातीला उपयोगी पडेल. मानवजात शिकली, तर चांगले आहे. आपल्याला काय आज ना उद्या देह सोडायचाच आहे.’’
(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ यांना प.पू. दास महाराज करत असलेल्या ध्यानाच्या वेळी आलेल्या अनुभूती देत आहोत.
चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी गर्भावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ४ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.