स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतल्यावर शक्ती मिळून शरिरावरील त्रासदायक आवरण दूर झाल्याचे जाणवणे आणि उत्साह वाढणे

‘दोन दिवसांपासून ‘माझी व्यष्टी साधनेची घडी विस्कटली आहे’, असे वाटून माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. माझा उत्साह न्यून झाला होता. नियोजनाच्या अभावामुळे मला व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांची सांगड घालणे कठीण झाले होते.

देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवून ते प्रसादस्वरूपात ग्रहण करणे आणि नैवेद्य न दाखवता अन्न ग्रहण करणे यांत जाणवलेला भेद

देवतेला नैवेद्य दाखवून  आणि नैवेद्य न दाखवता अन्न ग्रहण करणे याविषयीचा एक प्रयोग महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात करण्यात आला. त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.

पू. पद्माकर होनपकाका आणि पू. कुसुम जलतारेआजी यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

पू. पद्माकर होनपकाका आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी माझ्यासाठी नामजप करत होते, तेव्हा माझ्या देहातून काळसर रंगाचा धूर बाहेर पडतांना जाणवून माझे शरीर हलके झाल्याचे मला जाणवले.

बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे

‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्‍न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्‍न विचारला.

सनातन-निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक चित्राचा सूक्ष्मातील प्रयोग

सनातनच्या साधक-कलाकर्ती सौ. जान्हवी शिंदे यांनी, इतर कलाकार-साधकांच्या साहाय्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांची सात्त्विक चित्रे निर्माण केली आहेत. त्यामध्ये एखाद्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने जाणून त्याप्रमाणे त्या देवतेचे चित्र साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना ‘सद्गुरु’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !  

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि अखंड ईश्वरी अनुसंधानात असलेले पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याचे आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आले. त्यांचे एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांचे सूक्ष्मातील प्रयोग

मी मारुतीच्या चित्राकडे पाहू लागल्यावर मला ‘त्याच्याकडून शक्तीची स्पंदने येत आहेत’, असे जाणवले. मला प्रथम अज्ञाचक्रावर शक्तीची स्पंदने जाणवू लागली. पुढील ५ मिनिटे मला केवळ तेथेच स्पंदने जाणवत होती.