साकीनाका येथे गोदामांना भीषण आग
साकीनाका येथील गोदामे टिश्यू पेपरची असल्यानी गोदामांना भीषण आग लागली.
साकीनाका येथील गोदामे टिश्यू पेपरची असल्यानी गोदामांना भीषण आग लागली.
कांदिवलीतील साईबाबा मंदिरात ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होतात.
राज्यकर्त्यांच्या लागुंलचालनामुळे मुजोर झालेले धर्मांध !
सिक्कीममध्ये भारत-चीन सीमेजवळ लष्करी वाहन दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये जिल्ह्यातील चिंचणेर-निंब गावातील सैनिक सुजित कीर्दत यांना वीर मरण प्राप्त झाले.
बसला एका मोठ्या अपघातातून वाचवणार्या श्री. यशवंतराव सूर्यवंशी यांना पेशवा विश्व माता फाऊंडेशनच्या वतीने नुकताच विश्व रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
३ टॅक्सीचालकांना पोलिसांनी विनंती करूनही त्यांनी घायाळ अवस्थेत पडल्याचे आढळूनही रावत यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला.
प्रतिवर्षी होणार्या रस्त्यावरील अपघातांपेक्षा ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
आय.एन्.एस्. विक्रमादित्यवरून उड्डाण केल्यानंतर २६ नोव्हेंबर या दिवशी अरबी समुद्रात मिग-२९ हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत २ पैकी एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले होते.
सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला.