Shahjahampur Bus People Crushed To Death :  शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथे बसवर दगडाने भरलेला डंपर उलटल्याने ११ जणांचा चिरडून मृत्यू

दगडांनी भरलेला एका वेगवान डंपर  थेट बसवर येऊन उलटला. त्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी चिरडले गेले. ही बस सीतापूरहून उत्तराखंडमधील पूर्णगिरी येथे जात होती.

Rajkot Fire 28 Dead :  राजकोट (गुजरात) येथील भीषण आग : १२ मुलांसह २८ जणांचा मृत्यू

‘गेमिंग झोन’चा मालक आणि तेथील व्यवस्थापक यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मालकाने ‘गेमिंग झोन’ चालवण्यासाठी अग्नीशमन दलाची अनुमती घेतली नव्हती.

पुणे येथील ‘पोर्शे’ अपघाताच्या प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक !

आतापर्यंत या प्रकरणांमधील ही ७ वी अटक आहे. अपघात झाला, त्या वेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी चालक गंगाराम पुजारी बसला होता.

नागपूर येथे अपघात करणार्‍या २ महिलांचा जामीन न्यायालयाने नाकारला !

२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री रामझुल्यावरून मध्यरात्री दीड वाजता शहरातील मोठ्या उद्योजक कुटुंबातील २ महिलांच्या वाहनाने दुचाकीवरील २ तरुणांना धडक दिली होती. या प्रकरणी २४ मे या दिवशी सत्र न्यायाधीश आर्.एस्. पाटील यांच्या न्यायालयाने त्या महिलांचा जामीन नाकारला आहे.

नागपूर येथे मद्यधुंद वाहनचालकाची लहान बाळ आणि महिलेसह एकाला धडक !

मद्यधुंद वाहनचालकांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत ! – अमितेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त

गाडीचा चालक पालटण्याचा प्रयत्न !
आरोपीवर ३०४ कलमानुसार अन्वेषण चालू !

पोर्शे अपघाताच्या प्रकरणी भक्कम खटला प्रविष्ट करू ! – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

अशी जागरुकता प्रत्येक खटल्यात दाखवावी, ही अपेक्षा !

पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि चालक यांची चौकशी

सकाळी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना बोलवण्यात आले होते. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता या अपघाताच्या वेळी गाडीत उपस्थित असलेल्या गंगाराम पुजारी या वाहनचालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले.

संपादकीय : अदृश्य हातांची करामत !

अनेक गुन्ह्यांना कारणीभूत ठरणार्‍या दारू आणि पब विकृतीवर देशभरात तात्काळ बंदी आणणे आवश्यक !

America not to investigate Raisi Crash : अमेरिका इराणला हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या चौकशीसाठी साहाय्य करणार नाही !

खराब हवामानात ४५ वर्षे जुने हेलिकॉप्टर उडवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला इराण सरकार उत्तरदायी आहे.