Man Trapped In Plane Engine : नेदरलँडमध्ये विमानाच्या इंजिनमध्ये अडकून एकाचा मृत्यू
हे विमान येथून डेन्मार्कला उड्डाण करणार होते, तेव्हा ही घटना घडली.
हे विमान येथून डेन्मार्कला उड्डाण करणार होते, तेव्हा ही घटना घडली.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे.
आरोपीला वाचवू पहाणार्या अशांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना कठोर शिक्षा होणे जनतेला अपेक्षित आहे !
अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमान ‘एफ्-३५’ न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क विमानतळावर नुकतेच कोसळले. या अपघातात वैमानिक घायाळ झाला असून उपचारांसाठी त्याला ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको’च्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मुंबईसह उपनगरांत पुढील ४ दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपीचे ‘ब्लड सँपल’ (रक्ताचा नमुना) पालटल्या प्रकरणी ‘ससून’मधील २ आधुनिक वैद्य अजय तावरे, डॉ. हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे याला अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी लोकप्रतिनिधींनी पबच्या हप्त्यांविषयीचा विषय कधी का उचलला नाही ?
ससूनचे आधुनिक वैद्य अजय तावरे यांच्या आदेशाने आरोपीचे डॉ. श्रीहरी हरलोर यांनी ‘ब्लड सँपल’ घेतले आणि ते ‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये पाठवण्याऐवजी दुसर्याच व्यक्तीचे ‘ब्लड सँपल’ पाठवले.
येथील एका नागरिकाने टरबूज विकत घेऊन घरी आणले. ते थंड होण्यासाठी पाण्यात ठेवले होते; मात्र त्यातून फेस येऊ लागल्याने त्यांनी ते अंगणात ठेवले. थोड्या वेळात त्याचा मोठा स्फोट झाला.
‘शॉर्ट सर्किट’मुळे ही कआग लागल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयाला देण्यात आलेल्या विविध अनुमतींविषयी चौकशी केली जात आहे. यास उत्तरदायी असलेल्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !