कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्मारकाजवळील अवैध मजार हटवा !

महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे, हा एक प्रकारे ‘लँड जिहाद’च आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा दुखावणारे मौलाना अर्शद मदनी यांच्यावर कारवाई करा !

हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?

जळगावच्या एस्.टी. स्थानकाची स्वच्छतामोहीम केवळ कागदावरच आहे का ? – ‘सुराज्य अभियाना’चा एस्.टी. च्या अधिकार्‍यांना प्रश्‍न

गेल्या मासापासून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राज्यातील विविध एस्.टी. बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध केली जात आहे. त्याची नोंद घेत सुराज्य अभियानाने ही अभिनंदनीय कृती केली.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या वेब सिरीजवर बंदी घाला !

या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूर अकबर आणि त्याच्या परिवाराचे म्हणजे मोगलांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या वेब सिरीजवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या ‘वेब सिरीज’वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठांवर येऊ नये. अशा ‘वेब सिरीज’वर सरकारने स्वतःहून कारवाई करणे आवश्यक !

संस्कृत पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी !

संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी दिल्या जाणार्‍या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत सन्मानजनक वाढ करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

श्री सरस्वतीदेवीची विटंबना थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने वर्ष २०१२ – १३ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ६-७ फूट उंचीची श्री सरस्वतीदेवीची मूर्ती भेट दिली होती; मात्र ज्या भावाने शिक्षकाने ही मूर्ती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला भेट दिली, त्या भावाने शिक्षण विभागाच्या वतीने त्याचे पावित्र्य राखले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

मुघलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘ताज : डिव्हायडेड बाय लव्ह’ या वेब सिरीजवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?

सोलापूर रेल्वेस्थानकात बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू करावे !

अशी मागणी का करावी लागते ? रेल्वे प्रशासन यासंदर्भात स्वतःहून कृती का करत नाही ?