नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास आडकाठी आणू नये ! : Ganesh Visarjan

हिंदु जनजागृती समितीचे चंदगड येथे निवेदन

तहसीलदार राजेश चव्हाण (बसलेले) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

चंदगड (कोल्हापूर) – नैसर्गिक जलक्षेत्रातील गणेशमूर्तीच्या विसर्जनास आडकाठी न आणण्याच्या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले. या प्रसंगी ‘श्रीराम सेने’चे श्री. महांतेश देसाई आणि श्री. तुकाराम मरगाळे, धर्मप्रेमी सर्वश्री पवन मुगेरी, नितेश कांबळे, दयानंद पाटील उपस्थित होते. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)