
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आले.
या वेळी धर्मप्रेमी श्री. रमेश पडवळ आणि श्री. चारुदत्त पोतदार, व्यावसायिक श्री. प्रमोद नागवेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी नगरसेवक श्री. विकास देशमाने, पर्यावरण समितीचे सदस्य श्री. महेश कोठावळे, काँग्रेसचे नगरसेवक श्री. सुहास पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, सर्वश्री चेतन गुजर, रूपेश वारंगे, भरत पाटील उपस्थित होते.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर