इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची हीच वेळ ! – भाजपचे आमदार नितेश राणे
नवीन सरकारने याची तात्काळ नोंद घेऊन येणार्या पावसाळी अधिवेशनात त्याविषयी विधेयक मांडून प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने पाऊल टाकावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !