मथुरा येथे मुसलमानाने हिंदु मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून लैंगिक अत्याचार केले !
मथुरेतील जमुनापार भागात मौसीम कुरेशी या मुसलमान तरुणाने १५ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले. तिच्यावर ३ मास लैंगिक अत्याचार केले, तसेच तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला मुसलमान बनवले.