छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात गावकर्यांचे आंदोलन !
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनर्यांचे फावते आहे, हे पहाता लवकरात लवकर हा कायदा करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनर्यांचे फावते आहे, हे पहाता लवकरात लवकर हा कायदा करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
कोईंबतूर येथील ‘करुणाइपलम’ या स्वयंसेवी संस्थेने अनुमाने ३०० भिकार्यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले. या धर्मांतराच्या विरोधात ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’ या संघटनेने येथील सैदापेट येथे निषेध आंदोलन केले.
ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराचा डाव हाणून पाडणार्या हिंदुत्वनिष्ठ महिला आणि गावकरी यांचे अभिनंदन !
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायदे असूनही त्यांची प्रभावी कार्यवाही होत आहे का ? असा प्रश्न वारंवार घडणार्या अशा घटनांतून निर्माण होतो.
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवरकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !
हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !
ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस ५ दिवसांच्या ‘प्रायश्चित्त तीर्थयात्रे’साठी कॅनडामध्ये पोचले आहेत. ‘कॅनडातील निवासी शाळांतून ख्रिस्ती मिशनर्यांनी बालकांशी केलेल्या दुर्व्यवहारासाठी पोप फ्रान्सिस मूलनिवासी समुदायाची क्षमा मागू शकतात’, असे म्हटले जात आहे.
विश्व हिंदु परिषदेकडून धर्मांतरावर आळा घालण्यासाठी घराघरांत जाऊन जागृती केली जाणार आहे. ‘काशी प्रांतातील सर्व १९ जिल्ह्यांत ५ लाख लोकांचे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात संघटन केले जाईल.
विश्व हिंदु परिषदेच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने हा व्हिडिओ प्रसारित करत, ‘बिहार राज्य जिहाद्यांसाठी नंदनवन बनले असून हिंदूंसाठी नरक बनला आहे’, अशी टीका केली आहे.
मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.