पारोळा येथे लाचखोर मुख्याध्यापक अटकेत

मुख्याध्यापकच लाच घेत असतील, तर विद्यार्थ्यांवर नैतिकतेचे संस्कार कोण करणार ?

ज्येष्ठ नागरिकाला फसवून खंडणी उकळल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ !

‘हनी ट्रॅप’ लावून नागरिकांना लुटणार्‍या टोळ्यांना शोधून काढून संबंधित सर्वांवरच कठोर कारवाई व्हायला हवी !

नवरात्रीच्या निमित्ताने ३ ऑक्टोबरपासून ‘के.एम्.टी.’ची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवा !

यावर्षी या सेवेसाठी वातानुकूलित बस देण्यात येणार असून ही सेवा ११ ऑक्टोबरपर्यंत चालू रहाणार आहे. याचा शुभारंभ २ ऑक्टोबरपासून शाहू मैदान पास वितरण केंद्र येथे होणार आहे.

देशामध्ये अराजकता माजवणे, हा ध्वज फडकावण्याचा उद्देश आहे का ? – डॉ. नीलेश लोणकर

पॅलेस्टाईनचे ध्वज फडकावणार्‍या आयोजकांच्या मुसक्या आवळून त्यांना तत्परतेने कठोर शिक्षा झाली, तर देशद्रोही कृतींना आळा बसेल !

विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या

चॉकलेट वापरण्याचा अंतिम दिनांक संपलेला नसतांनाही असा प्रकार घडल्याने पालक संतप्त आहेत.

रावेर येथे गावठी पिस्तूल आणि मॅगझीन बाळगणारा धर्मांध अटकेत !

पिस्तुलाची विक्री धर्मांध कुणाला आणि का करणार होता ? याची पोलिसांनी चौकशी करायला हवी !

पुणे येथे खातेदाराच्‍या लॉकरमधील २ कोटी ६५ लाखांचे दागिने चोरीस !

अधिकोषातील (बँकेतील) लॉकर (सुरक्षित पेटी) खातेदाराला न सांगता परस्‍पर उघडून त्‍यातील महत्त्वाची कागदपत्रे, तसेच सोन्‍याच्‍या दागिन्‍यांसह ९ लाख ५० सहस्र रुपये असे मिळून २ कोटी ६५ लाख रुपयांचा अपहार केला आहे.

भूलतज्ञ संघटनेच्‍या वतीने ३ दिवसांच्‍या राष्‍ट्रीय वैद्यकीय परिषदेचे कोल्‍हापूर येथे आयोजन !

प्रसुती भूलतज्ञ संघटना ही ‘सिझेरियन’साठी लागणारी भूल आणि वेदनाविरहित प्रसूती करणार्‍या भारतीय भूलतज्ञांची संघटना आहे.

येरवडा (पुणे) येथे गोमांसाची विक्री रोखणार्‍या गोरक्षकांना मारहाण !

पोलीस उपस्‍थित असूनही गोरक्षकांना मारहाण होते, तर असे अकार्यक्षम पोलीस काय कामाचे ?

सांगली येथे संतप्‍त पूरग्रस्‍त नागरिकांचे ‘रस्‍ता बंद’ आंदोलन !

शहरातील पूरग्रस्‍त नागरिकांना सरकारकडून पैसे पाठवण्‍यात आलेले असतांनाही महापालिका प्रशासनाने ते पैसे पूरग्रस्‍तांच्‍या खात्‍यात वर्ग केले नाहीत.