दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मसाल्यात रासायनिक भेसळ; ३ धर्मांध कह्यात; मुरबाड येथे वीज पडून तिघांचा मृत्यू !…
प्रत्येक गुन्ह्यात धर्मांधांचाच भरणा असतो, हे आतापर्यंतच्या अनेक घटनांतून उघड झाले आहे !
प्रत्येक गुन्ह्यात धर्मांधांचाच भरणा असतो, हे आतापर्यंतच्या अनेक घटनांतून उघड झाले आहे !
सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस होत असल्याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरांना पाणीपुरवठा करणारी पाचही…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पवना, मुळा आणि इंद्रायणी या ३ नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले.
कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून तत्परतेने कारवाई केव्हा करणार ?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान असलेले तब्बल २ सहस्र ७५० सीसीटीव्ही कॅमेरे शहरात गर्दीचे ठिकाण, महत्त्वाचे चौक, अपघातप्रवण क्षेत्र आदी ठिकाणी बसवले जाणार आहेत.
मंगळवेढा येथे संत परंपरा मोठी आहे, तसेच पंढरपूर हे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वारकरी भवन येथे उभारले गेले.
२१ सप्टेंबर या दिवशी शहरालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ वाहनातून गोवंशियांची वाहतूक करणार्या २ धर्मांधांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
हिंदूंच्या देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक अवमानकारण वक्तव्य केले आहे.
या प्रसंगी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘वारकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत आहोत आणि यापुढेही राहू’, असे सांगितले.
अर्थमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला ५० कोटी रुपये देतो, अशी घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात निधीही आलेला नाही.