रावेर येथे गावठी पिस्तूल आणि मॅगझीन बाळगणारा धर्मांध अटकेत !

प्रतीकात्मक छायाचित्र

रावेर (जिल्हा जळगाव) – येथील जल्लारशा बाबा दर्ग्याजवळ गावठी पिस्तूल आणि मॅगझीन विक्रीसाठी आणलेल्या अब्दुल अनिस अब्दुल मज्जित (वय ४६ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २२ सहस्र रुपयांचे गावठी पिस्तूल आणि २ मॅगझीन कह्यात घेण्यात आले आहे. (पिस्तुलाची विक्री धर्मांध कुणाला आणि का करणार होता ? याची पोलिसांनी चौकशी करायला हवी ! – संपादक)