
पणजी, १० डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला मगोपचा पाठिंबा आहे; मात्र कोळसा वाहतुकीला विरोध आहे, असे मत मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे राज्याला लाभ होणार असल्याचा दावा आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी या वेळी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘परराज्यांतून राज्यात अन्नधान्यांचा पुरवठा होत असतो आणि या वाहतुकीवर मोठा खर्च येतो. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाल्यास हा वाहतूक खर्च घटल्याने राज्यातील अन्नधान्याचे दर घटतील.’’
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
Consumer Court Orders Railway : प्रवाशांना २० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा ग्राहक आयोगाचा रेल्वेला आदेश
घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी गोवा रेल्वे पोलिसांकडून कडक पडताळणी