पुणे येथील ‘जेजुरी देव संस्थान’कडून मुख्यमंत्री साहायता निधीस ११ लाखांचा मदतनिधी !

जेजुरीकरांचे अर्थकारण हे मंदिरावरच अवलंबून असल्याने सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणीही विश्वस्त मंडळाने केली आहे.

बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीसाठी आनंद दवे यांच्यासहित ब्राह्मण महासंघाच्या ३० पदाधिकार्‍यांवर गुन्हे नोंद !

आम्हाला अनुमती नाकारल्याचे पोलिसांनी कळवले नव्हते, त्यामुळे आम्ही मिरवणूक काढली’, असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज केंद्रबिंदू असतील, तर तुमच्या भाषणाचा आरंभ त्यांच्या नावाने का होत नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

(म्हणे) ‘पुरोगाम्यांची हत्या आणि नालासोपारा येथील स्फोटकांचा साठा, हे सर्व गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत !’ – मुक्ता दाभोलकर

या सर्व हत्यांचा आणि नंतर नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत.

पुणे रेल्वेस्थानकाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची पेशवे यांच्या वारसदारांची आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची मागणी !

नव्याने होणार्‍या मेट्रोस्थानकाला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे नाव द्यावे. शनिवारवाड्याची दुरवस्था झाल्याने राज्य आणि केंद्र सरकारने जीर्णोद्धारासाठी निधी द्यावा…

पुणे येथे ब्राह्मण महासंघाकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार !

लोकवर्गणीतून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी पायर्‍या बांधण्याची महासंघाची सिद्धता

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर पुणे येथील ‘मोदी मंदिरा’तील पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवला !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते भावनेच्या आहारी जाऊन अशा प्रकारच्या कृती करतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !

पुणे येथील वायू दलातील निवृत्त अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडले !

चंदननगर येथील एका वायू दलातील (एअरफोर्स) निवृत्त अधिकार्‍याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून लुबाडल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा नोंद करून चौघांना अटक केली आहे.

गांजाची तस्करी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पुणे येथे अटक !

स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी गांजाची तस्करी करणार्‍याला अटक केली

भाजपचे आमदार चंदुलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन संमत !

आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास चालू केल्यानंतर अनेक मोठ्या व्यक्तींची नावे यात समोर आली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ जिल्ह्यांत एकाच वेळी धाड टाकून १२ जणांना कह्यात घेऊन पटेल यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले.