पुणे येथील ‘हातकागद संस्थे’च्या वतीने अशास्त्रीय कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती !

कागद पाण्यात मिसळल्यावर मिथेन नावाचा विषारी वायू सिद्ध होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. मातीची मूर्ती असावी, असे धर्मशास्त्र सांगते.

कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमीष दाखवून २२ लाख रुपयांची फसवणूक !

कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्रीचा व्यवसाय आणि मुंबई महापालिकेत साहित्य पुरवण्याचे काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून येथील व्यावसायिकाची ‘बॉम्बे ट्रेडर्स’ने फसवणूक केल्याची घटना घडली.

सुटीवर असतांना गणवेशात येऊन हॉटेल मालकाकडे पैशांची मागणी करणारे पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

संबंधित कुरकुटे यांना यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी.) जाळ्यात पकडले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा ही लाचखोर पोलीस अधिकारी अशीच आहे.

महापालिकेचा उपअभियंता लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचार करण्याची सवय लागलेला सरकारी विभाग कधी सुधारणार ? अशा लाचखोर अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करायला हवे

भारतीय नौदलाच्या ९१ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे आयोजन !

लोणावळा येथील आय.एन्.एस्. शिवाजी सागरी अभियांत्रिकीच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत ९१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. भारतीय नौदलाच्या १६ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी १०५ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.

पुण्यातील टेकड्यांचे तांत्रिक सर्वेक्षण कधी ?

पावसाचा जोर पहाता पूणे जिल्ह्यातील सर्व डोंगर आणि टेकड्या यांचे तांत्रिक सर्वेक्षण करणे आवश्यकच आहे. प्रशासनाने जनतेच्या जिवाचा विचार करून यावर तातडीने कृती करावी, ही अपेक्षा !

पिंपरी (पुणे) येथील बंद पडलेल्या जलवाहिनी प्रकल्पावर १३ कोटी रुपयांचा व्यय !

महापालिकेने आतापर्यंत ठेकेदारास जवळपास ५९ कोटी ६६ लाख रुपये आगाऊ दिल्याचेही समोर येत आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी आपण अर्जुनाप्रमाणे भक्त होऊया ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘बलसागर हिंदु राष्ट्र होवो !’ ऑनलाईन कार्यक्रम

पुणे येथील पिंगळे यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचा पोलीस आयुक्तांचा दावा !

सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. पिंगळे नावाच्या दुसर्‍या व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंद होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली…

पुणे येथील सेवा विकास बँकेतून पैसे काढून घेण्यासाठी खातेदारांची गर्दी

येथील सेवा विकास बँकेत कर्जवाटपात ४२९.५७ कोटी रुपयांचा अपव्यवहार झाला आहे.