महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत पुन्हा क्रमांक एक वर ! – मुख्यमंत्री
पालघर येथे ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पालघर येथे ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘टोल वसुली तूर्तास करू शकत नाही’, असे पत्र दिल्यानंतर त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले; मात्र पुन्हा टोल वसुली चालू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू’ – आंदोलकांची चेतावणी, सिंधुदुर्ग
औरंगजेबाच्या विषयावरून राजकारण करण्यापेक्षा औरंगजेबाच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या समाजातून हटवल्या पाहिजेत.
एकमेकांवर बाँब फेकून हिंसाचार करणारा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हा लोकशाहीला लागलेला कलंक ! स्वतःला लोकशाहीचे पाईक समजणारे आता तृणमूल काँग्रेस करत असलेल्या या हिंसाचाराविषयी काही बोलत का नाहीत ?
रशिया आणि भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे बोलले जाते; मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो, तर प्रत्येक जण स्वहित पहात असतात, हे या घटनेतून लक्षात येते. हे लक्षात घेऊन भारताने सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे आवश्यक !
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
अमेरिकेतील अनेक भारतीय वंशाचे खासदार सहभागी होणार
काँग्रेसचा हिंदुद्वेष. काँग्रेसने आतापर्यंत वक्फ आणि मुसलमानांच्या अन्य संघटना यांच्यावर सुविधांची जी खैरात केली, त्याविषयी काँग्रेसवाल्यांना काय म्हणायचे आहे ?
एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य अपात्र असणे गंभीर आहे ! अशांना सदस्यत्व कुणी दिले ? सदस्यत्व देणार्यांचीही चौकशी होेणे आवश्यक !
‘धर्मांध मुसलमान औरंगजेबाचे अनुकरण करणार असतील, तर आपणही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे अशा प्रवृत्तींचा प्रतिकार करण्यासाठी सिद्ध व्हावे’, असे हिंदूंना वाटले, तर चूक काय ?