
मुंबई – आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ‘विहंग गार्डन’ अनधिकृत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी १८ डिसेंबर या दिवशी ठाणे जिल्ह्यातील वर्तकनगर पोलीस ठाणे, तसेच कल्याण येथील तहसीलदार कार्यालय येथे तक्रार केली आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात प्रताप सरनाईक यांनी सोमय्या यांच्यावर अब्रूहानीचा दावा केला आहे.
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त