पंतप्रधानांना जिवे मारण्याच्या धमकीचा ईमेल करणार्यावर गुन्हा नोंद !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बाँबस्फोट करण्याची धमकी देणार्या एम्.एम्. मोखीम नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बाँबस्फोट करण्याची धमकी देणार्या एम्.एम्. मोखीम नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणार्यांच्या साहाय्यासाठी हेच लोक गेले होते. भारताच्या मुख्य भूमीला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडोर’ तोडण्यात येण्याच्या मागणीला याच काँग्रेसने समर्थन दिले होते.
राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !
अशा प्रकारचे संदेश प्राप्त होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. अशा धमक्या देणार्यांना लगेचच शोधून मूळ सूत्रधारापर्यंत पोचणे आवश्यक !
मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !
मिरज, ६ ऑगस्ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशविकासाची दृष्टी असून त्यांच्या नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व हवे असल्याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते … Read more
शाहू, फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे भले फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी अन् अमित शहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी आणि शहांचे कौतुक केले आहे.
देशातील १ सहस्र ३०९ स्थानकांचा पुनर्विकास होणार
पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानके
सामाजिक माध्यमांद्वारे प्रसाद राजेंद्र पवार या ३० वर्षीय तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर प्रसाद पवार यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यातून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.