इजिप्तमध्ये होत असलेल्या ‘ब्राइट स्टार’ संयुक्त युद्धाभ्यासात भारताचा सहभाग !
भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध पुष्कळ भक्कम झाले आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल् सिसी यांनी भारताला भेट दिली होती, तर जून मासात पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौर्यावर होते.