Zameer Ahmad Khan : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सर्व मशिदींमध्ये प्रार्थना करावी !
मशिदींमधून सशस्त्रदलांसाठी विशेष प्रार्थना करण्यास सांगणार्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी मशिदींमधून चालणार्या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठीही प्रयत्न करावेत !