आपल्याला इस्रायलसारखे व्हायचे आहे ना ?
‘अधर्माशी युद्ध करणे’, हा खरा धर्म आहे. पण आपण भारतीय पुष्कळ मऊ आणि लिबलिबीत झालेलो आहोत. निष्क्रीय, आळशी, आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टींचेही रक्षण करण्यास अनिच्छुक आहोत.
‘अधर्माशी युद्ध करणे’, हा खरा धर्म आहे. पण आपण भारतीय पुष्कळ मऊ आणि लिबलिबीत झालेलो आहोत. निष्क्रीय, आळशी, आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टींचेही रक्षण करण्यास अनिच्छुक आहोत.
पाकिस्तान म्हणजे कुत्र्याची शेपूट असून त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती सरळ होणार नसल्याने तिला कापणे हाच त्यावरील एकमेव पर्याय आहे. त्यामुळे त्याला कितीही सुनावले, तरी त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही !
केवळ सैन्यदलप्रमुखच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानच धार्मिक कट्टर असून धार्मिकतेवरूनच पाकची निर्मितीही झाली असल्याने पाकशी जशास तसे वागणे आवश्यक आहे !
‘आकाश १-एस्’ हे भूमीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये याचा पहिल्यांदा आर्मेनियाला पुरवठा करण्यात आला होता.
भारताच्या आक्रमणात मार खाल्ल्यानंतरही मुनीर यांना बढती देण्यात येते, यावरून तेथील व्यवस्था किती हास्यास्पद आहे, हे स्पष्ट होते !
चिनी तंत्रज्ञानाचा करायचा आहे अभ्यास
उत्तराखंड मदरसा बोर्डाचा निर्णय
पाकने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागले होते जे भारतीय हवाई संरक्षण दलाने पाडले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली. तसेच या पंजाबमध्ये पाडलेल्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचे अवशेषही दाखवले.
काँग्रेसला काहीच सापडले नाही; म्हणून अशा प्रकारचा आरोप करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे, हे जनतेला दिसत आहे !
गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून संस्थेने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहे.