देशविघातक कलाकार !
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी मोठे आक्रमण केल्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत भारताने पाकिस्तानवर हवाई आक्रमण करून आतंकवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी मोठे आक्रमण केल्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत भारताने पाकिस्तानवर हवाई आक्रमण करून आतंकवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ने भावी युद्धाची वेगळीच चुणूक दाखवली आहे. या युद्धात पायदळाचा प्रत्यक्ष सहभाग नाही आणि हवाई युद्धात आजपर्यंत अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या लढाऊ विमानांनीसुद्धा मागे राहून स्वतःची भूमिका बजावली आहे.
आज प्रत्येक जण देशभक्तीच्या भावनांनी भरलेला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सैनिकी मोहीम नव्हती, तर ते आपला दृढ निश्चय, धैर्य आणि पालटता भारत यांचे चित्र आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मदरशांमधून देशभक्ती, देशासाठी प्राण देण्याची सिद्धता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता या गोष्टी प्रथम शिकवणे आवश्यक आहे !
गेंड्याच्या कातडीच्या पाकला शब्दांचा कितीही मार दिला, तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अशा कोडग्या पाकला शस्त्रांच्याच भाषेत कठोर उत्तर देत रहाणे आवश्यक आहे. यातूनच त्याचा नाश केला पाहिजे !
भरपावसात फेरीला नागरिकांचा फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद.
‘बलुचिस्तानमध्ये लोकांना अटक केली जात आहे, जे अंतर्गत असंतोष आणि दडपशाही दर्शवते’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
पाकिस्तानला पाठिंब्यावरून भारताने तुर्कीए आणि चीन यांना सुनावले
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणामध्ये पाकचा सहभाग असल्याची माहिती देण्यासाठी भारतीय खासदारांचे अनेक गट विदेशात गेले आहे. यांपैकी एक गट मॉस्को येथे पोचला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ष १९४९ पासून वर्ष २०१९ पर्यंत अनेक संघर्ष झाले; परंतु पहलगामच्या बैसरन खोर्यातील आतंकवादी आक्रमणाला भारताने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले, त्यामुळे पाकिस्तान हताश झाला आहे.