(म्हणे) ‘सनातनवादी विचारांच्या विरुद्ध समाजाला संघटित करण्याची आवश्यकता !’ – पृथ्वीराज चव्हाण

या देशातील ९५ टक्के हिंदु समाज हा सनातनवादीच आहे; अत्यल्प असलेल्या पुरोगाम्यांच्या अशा वल्गनांना कोण विचारतो ?

(म्हणे) ‘मनुवाद तुम्हाला मागे नेल्याविना रहाणार नाही !’

यापूर्वीचे शासन आश्रम शाळांमध्ये २ वेळेचे जेवण दिले जात होते. आता मात्र त्याऐवजी महिन्याला ९०० रुपये दिले जातात. या रकमेतून महिन्याचा चहा तरी घेता येईल का ? हा नवीन मनुवाद तुम्हाला मागे नेल्याविना रहाणार नाही

मेघालयमध्ये ‘एफएम्. रेडिओ’च्या विरोधात भाजपची तक्रार

मतदानाच्या दिवशी ‘ख्रिस्तीविरोधी पक्षाला मत देऊ नका’, असा संदेश प्रसारित केल्यावरून एका खासगी ‘एफ्. एम्. रेडिओ’च्या विरोधात मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोेगाकडे तक्रार केली

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रखर विरोधामुळे धर्मद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित !

नवहिंद सोसायटीला २५ वर्षे पूर्ण झाल्याविषयी २६ फेब्रुवारी या दिवशी रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ मराठा मंदिरात हिंदु धर्मद्रोही श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु धर्मातील विविधांगी विचार जाणून न घेता त्यावर टीका करणार्‍यांचा कैवार घेणार्‍या पुरोगाम्यांचे ढोंग !

‘सध्या हिंदु धर्म हा स्वत:ला अत्याधुनिक समजणार्‍यांचा अर्थात् पुरोगाम्यांचा छद्मद्वेषाचा विषय झाला आहे. छद्म म्हणजे लपून, छपून, आडूनपाडून एखादी गोष्ट करणे. उघडपणे हिंदुद्वेष न करण्याची या लोकांची काही सोयीस्कर कारणे आहेत.

(म्हणे) ‘काही विशिष्ट यंत्रणेकडून संविधान पालटण्याचा आणि विचारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे  !’

देशात लोकशाहीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर आक्रमणे होत आहेत. काही विशिष्ट यंत्रणेकडून संविधान पालटण्याच्या हालचाली चालू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी नगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी नगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. त्यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले असून उपमहापौरपदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

(म्हणे) भारतीय मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणार्‍यांना ३ वर्षांसाठी कारागृहात टाका ! – ओवैसी यांचा लोकसभेत कांगावा

भारतीय मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणार्‍यांना ३ वर्षांसाठी कारागृहात टाकण्याचा विशेष कायदा करावा, अशी मागणी एम्.आय.एम् पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत केली.

(म्हणे) ‘आमच्याहून हिंदूंना अधिक बायका !’

आमच्याहून (मुसलमानांहून) हिंदूंना अधिक बायका असून याविषयी केंद्र सरकारने पाहणी करावी, असे हिंदुद्वेषी विधान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम (एम्.आय.एम्.) या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

(म्हणे) ‘शनिवारवाड्यातील पेशव्यांचा पुतळा हटवा !’ – सचिन खरात, भारतीय रिपब्लिकन पक्ष

सत्ताधारी भाजप सरकारने विषमतेचे प्रतीक हटवणे चालू केले आहे. शनिवारवाड्यातील बाजीराव पेशव्यांचा पुतळा हा दलित समाजावरील अन्यायाचे प्रतीक आहे.


Multi Language |Offline reading | PDF