गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार्‍या उपक्रमांत सहभागी होऊन गुरुप्राप्तीचे ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न वाढवूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील साधक, ‘सनातन प्रभात’चे वाचक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

भूस्खलन झालेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना

गावांचा रखडलेला प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.

तौक्ते चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना साहाय्य

लायन्स क्लबच्या वतीने तौक्ते वादळग्रस्तांना साहाय्य

पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे भविष्यात वादळे होत रहाणार ! – डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

विकासाच्या नावाखाली आणि महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ आपत्तीला तोंड देण्यास असक्षम

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ भंगार आणि नादुरुस्त साधनसामग्रीवर अवलंबून आहे. पुरेसे मनुष्यबळ तर नाहीच; पण जिल्ह्यात कुठेही आगीची घटना घडल्यास विभागाला महापालिकेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून रहावे लागते.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे हानी झालेल्यांना लवकरच साहाय्य घोषित करणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत, ते योग्य ते साहाय्य करतील ! – मुख्यमंत्री ठाकरे

तौक्ते चक्रीवादळामुळे गोवा राज्याची १४६ कोटींची हानी ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात वर्ष १९९४ पासून आतापयर्र्ंत अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती ओढवली नव्हती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा 

आमदार नानाभाऊ पटोले ‘तौक्ते’ वादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी २३ मे या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत.

साहाय्यापासून कुणीही वंचित रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे

तौक्ते वादळाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !