अरबी समुद्रातील ‘बार्ज ३०५’ या जहाजावरील घटना दुर्दैवी ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

‘तौक्ते’ वादळामुळे अरबी समुद्रातील ‘बार्ज ३०५’ या जहाजावर झालेली घटना दुर्दैवी आहे. या वादळामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेविषयी केंद्र सरकारने चौकशीचे निर्देश दिले आहेत.

बार्ज पी-३०५ दुर्घटनेतील मृतदेह कह्यात देण्यासाठी पोलीस नसल्याने नातेवाइकांना मनस्ताप

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रात अडकलेल्या बार्ज पी-३०५ वरील मृत्यू झालेल्यांचे मृतदेह घेण्यासाठी संबंधितांचे नातेवाइक जे.जे. रुग्णालयामध्ये पोचले; परंतु तेथे संबंधित पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न

अन्य जिल्ह्यांतील कर्मचारी आणि अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल

तौक्ते चक्रीवादळानंतर राज्यातील ९८ टक्के वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा वीज खात्याचा दावा; मात्र अजूनही काही भाग अंधारातच

वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी राज्यशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी रुडॉल्फ फर्नांडिस यांनी केली आहे.

तौक्ते वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजपासून २ दिवसांचा कोकणदौरा !

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ मे असे २ दिवस कोकणचा दौरा करणार आहेत.

भारतीय तटरक्षक दलाने निवती रॉक दीपगृहात अडकलेल्या २ कर्मचार्‍यांची केली सुटका

भारतीय तटरक्षक दलाने तौक्ते चक्रीवादळात अत्यंत महत्त्वपूर्ण काम केले

सावंतवाडी तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचे पंचनामे लवकरच पूर्ण होणार ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना

वादळात तालुक्यातील ४१४ घरांची हानी झाली असून ४ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत,

तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ते ४० कोटी रुपयांची हानी ! – पालकमंत्री उदय सामंत

‘तौक्ते’ चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याला २ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याची ३५ ते ४० कोटी रुपयांची हानी !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात वीज आणि पाणी यांचा पुरवठा यांविषयीची स्थिती अजून पूर्ववत् झालेली नाही. संपूर्ण यंत्रणा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस लागतील.