मणीपूर हिंसाचारातील १७ प्रकरणांची चौकशी सीबीआय करणार

सीबीआयच्या ५३ अधिकार्‍यांच्या चौकशी पथकात २९ महिला अधिकारी !

मशिदीच्या भोंग्यांवरून मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक चिथावणी देणार्‍या इमामावर गुन्हा नोंद

मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !

भारताच्या फाळणीची भीषणता दर्शवणारे मंत्रालयात चित्रप्रदर्शन !

वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या भारतियांच्या नरसंहाराची भीषणता दर्शवणारे चित्रप्रदर्शन महाराष्ट्राच्या मंत्रालयात लावण्यात आले आहे.

पतीने अतीमद्यपान करणे आणि कुटुंबाची काळजी न घेणे, हे मानसिक क्रौर्य ! – छत्तीसगड उच्च न्यायालय

पायल शर्मा विरुद्ध उमेश शर्मा या खटल्यातील क्रूरतेच्या कारणावरून विवाह संपुष्टात आणण्याची अनुमती मागणाची पत्नीची याचिका स्वीकारली. पती दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत होता.

न्यायालयात महिलांविषयी वापरण्यात येणार्‍या आक्षेपार्ह शब्दांवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी

महिलांना मान देण्याच्या दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालयाने ‘न्यायालयातील युक्तिवाद आणि निर्णय यांत ‘वेश्या’, ‘मालकीण’ यांसारखे शब्द वापरू नयेत’, असे म्हटले आहे.

२८ ऑगस्टला नूंह (हरियाणा) येथे पुन्हा काढणार बृजमंडल जलाभिषेक यात्रा !

हिंदु महापंचायतीमध्ये हिंदूंचा निर्धार !
हिंदु महापंचायतीमध्ये कथित चिखावणीखोर भाषणे केल्यावरून पोलिसांकडून स्वतःहून गुन्हा नोंद !

‘गदर २’ या चित्रपटाविषयी चर्चा करणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण !

या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

‘चंद्रयान-३’चा ‘अवतरक’ (लँडर) यानापासून यशस्वीपणे विभक्त !

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १७ ऑगस्टला दुपारी ‘चंद्रयान-३’च्या ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून विक्रम नावाचा ‘अवतरका’ला अर्थात् ‘लँडर’ला यशस्वीपणे विभक्त केले.

राजकीय निर्णय आणि कोण कुठल्‍या पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या फुटीनंतर त्‍या मागे काही नेत्‍यांवर असलेल्‍या ‘ईडी’च्‍या कारवाईची टांगती तलवार असल्‍याने राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या मोठ्या नेत्‍यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसमवेत सत्तेत जाण्‍याचा निर्णय घेतल्‍याची चर्चा होती.

मुंबईत मुसलमान विद्यार्थ्‍याने पाकिस्‍तानच्‍या स्‍वातंत्र्यदिनाचा ‘स्‍टेटस’ ठेवला !

देशातील विविध ठिकाणी अटक करण्‍यात आलेल्‍या आतंकवाद्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर या घटनांच्‍या विरोधातही त्‍वरित कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !