‘कोव्हॅक्सिन’च्या निर्मितीसाठी ‘हाफकिन बायोफार्मा’ला शासनाकडून १५९ कोटी रुपये अनुदान घोषित !

महाराष्ट्र शासनाकडून ९४ कोटी, तर केंद्रशासनाकडून ६५ कोटी रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. यातून एका वर्षाला २२ कोटी ८ लाख डोस सिद्ध करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान बेरोजगार भत्त्याच्या नावाखाली ‘एनी डेस्क टीम व्हूवर ॲप’ची माहिती ‘व्हॉटस्ॲप’द्वारे पाठवून लोकांची लूट !

ग्राहकांचे अधिकोष खाते रिकामे होण्याची शक्यता असल्याने लोकांनी सावध रहावे ! – पोलिसांचे आवाहन

मशिदीमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मौलवीला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

जयपूर (राजस्थान) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून मुसलमान समाजसेवकाच्या अंत्यसंस्काराला १५ सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती !

सामान्य नागरिकांकडून दंड वसूल करणारे पोलीस धर्मांधांसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

उपचाराच्या वेळी कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यामुळे धर्मांध नातेवाइकांकडून डॉक्टरला मारहाण !

भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

कोरोना नियमांचे उल्लंघन करत मध्यप्रदेशातील माजी मंत्र्याच्या अंत्यसंस्कारास सहस्रो लोकांची गर्दी

भाजपच्या राज्यात भाजपच्याच नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अशा प्रकारचे उल्लंघन होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मे मासामध्ये दीड कोटी भारतियांनी नोकरी गमावली !

कोरोनाची लाट हा आपत्काळ आहे आणि त्याहून अधिक तीव्र आपत्काळ पुढे येणार आहे, असे संत सांगत आहेत, हे पहाता साधना करण्याला आणि देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

सी.बी.एस्.ई. आणि सी.आय.एस्.सी.ई. यांच्याकडून १२ वीची परीक्षा रहित

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, म्हणजेच सी.बी.एस्.ई.च्या इयत्ता १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस पुरेसा ! – बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाचे संशोधन

हे संशोधन अमेरिकेतील जर्नल सायन्स इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यासाठी निवडण्यात आले आहे.

राजस्थानमध्ये कोरोनाच्या लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया !  – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा दावा

सरकारी आकडेवारीनुसार केवळ २ टक्के डोस वाया !